“सुरक्षित, समृद्ध करणारी गुंतवणूक”
मंडळी नमस्कार! कोरोना या महामारीने आपल्याला बरेच काही शिकविले, दाखविले. स्वच्छ, ताजी फळे, भाज्या ज्या आपण किरकोळ भावात विकत घेत होतो तीच फळे, भाज्या ह्या काळात आपल्याला चढ्या भावाने खरेदी कराव्या लागल्या आणि त्यासाठी सुद्धा वणवण फिरणे हे आलेच!
मंडळी शेतीचे महत्व हे कोणी कोणाला सांगायची गरज आहे का? तर नाही. ज्यांची शेती नाही ते आपली शेतीची हौस बाल्कनीत, गॅलरीत फळे, भाज्या लावून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्याकडे अशी पुरेशी जागा नाही ते भविष्यात असे करण्याचे स्वप्न बघतात. तात्पर्य काय तर प्रत्येकास आपण शेतकरी नाही वा आपली शेती नाही याची उणीव कायम जाणवत असतेच. शिवाय वाढती लोकसंख्या, कमी होत असलेले भूक्षेत्र, वाढत जाणाऱ्या त्याच्या किमती यामुळे आपली हौस आपण पूर्ण करू शकण्याची शक्यताही तशी कमीच.
तसेच शेत जमीन खरेदी करण्यासंबंधीचे क्लिष्ट कायदे, त्यातील व्यवहार, फसवणुकीचे प्रकार यामुळे देखील आपण शेत जमिनीत गुंतवणूक करू शकत नाही हे वास्तव. परंतु मंडळी आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी “वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि” या कंपनीचे डायरेक्टर श्री. महेश कुंटे हे आपल्यासाठी घेऊन आले आहेत “विजयगड फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट” यामध्ये आपण अगदी कमीत कमी किंमतीत ११००० चौ. फू म्हणजेच [११ गुंठे] फार्म हाऊसचे क्षेत्र कायदेशीर विकत घेऊ शकता. होय शेतकरी नसलात तरी! तुम्हांस कायदेशीर शेतकरी करण्याची जबाबदारी आमची आणि फक्त आमचीच!
गुंतवणुकीतून
होणारे फायदे-
१. आपला स्वतःच्या मालकीचा स्वतंत्र फार्म हाऊस प्लॉट.
२. स्वतंत्र ७/१२
३. कायदेशीर शेतकरी अशी ओळख
४. सदर प्लॉटमधून फळे, भाजीपाला द्वारे आयुष्यभरचे उत्पन्न.
५. सदर प्लॉटवर फार्म हाऊस / कॉटेज बांधून वीकएंड सहलीसाठी भाड्याने देऊन त्याचे
उत्पन्न.
मंडळी
गुंतवणूक जर सुरक्षित ठिकाणी केली तर ती तुम्हाला नक्कीच समृद्ध करते. आणि “वरद
प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. लि.” मध्ये आपण करत असलेली गुंतवणूक ही १००% सुरक्षित आणि आपल्यास उत्पन्न मिळवून देणारी आहे. याची खात्री पटल्यानेच आतापर्यंत आमच्या प्रोजेक्टमधील
२४ फार्म हाऊस प्लॉट्स विकले गेले सुद्धा.
चला तर मग आता येणाऱ्या सना-सुदीच्या मुहूर्तावर तुम्हीही तुमचा फार्म हाऊस प्लॉट बुक करा.
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ! आजच आमच्या ऑफिसला सर्व माहिती घेण्यासाठी भेट द्या.
प्रोजेक्टची संक्षिप्त माहिती -
प्रोजेकटचे एकूण क्षेत्र - २०० एकर
प्लॉटचे प्रत्येकी क्षेत्र - ११००० चौ. फू.
एकूण किमंत - रु. ५,५०,०००/-
(रु. १,००,०००/- डिस्काउंट)
सुरुवातीची बुकिंग रक्कम - रु. ५१,०००/- बाकी रक्कम सुलभ १८ महिने व्याजरहित हप्त्यात देण्याची सोय. कोणत्याही बँकेकडून लोन घेण्याची गरज नाही.
पुण्यापासून प्रोजेक्टचे अंतर - ५४ कि. मी. कमीत कमी लागणार कालावधी - १.२० मिनिटे.
प्रोजेक्टचे ठिकाण - गाव मौजे निवी, ता. वेल्हे, जि. पुणे
संपर्क - ८९५६८३२८१३
No comments:
Post a Comment